एनकेपी साळवे चॅलेंजर्स ट्रॉफी
भारतीय क्रिकेट वर्तुळात अतिशय आदराने नाव घेतले जाणारे एनकेपी साळवे होते तरी कोण?
बीसीसीआय हे क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. संपूर्ण जगात भारताची क्रिकेट प्रणाली सर्वात सुदृढ मानले जाते. भारतातील घरगुती आणि युवा खेळाडूंसाठी ज्या योजना....





