एन्रिच नॉर्किया वक्तव्य
दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाचे मोठे विधान; म्हणाला, ‘आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो’
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ विजयीरथावर सवार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांना पराभवाची धूळ चारली. आता भारताला विश्वचषक स्पर्धेतील....






