एन्रीच नॉर्किया आणि डेविड वॉर्नर पुनरागमन
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित गेलाय. त्यांनी आयपीएलच्या १५व्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना....






