एफआयएच जूनियर हॉकी विश्वचषक
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: भारताची सलामी फ्रान्सविरूद्ध; पाहा संपूर्ण वेळापत्रक
एफआयएच ज्यूनियर हॉकी विश्वचषक २४ नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला फ्रान्सस़बत सामना खेळावा लागेल. हा विश्वचषक भुवनेश्वर मधील कालिंगा स्टेडियमवर आयोजित....





