एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी

ISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना

डिसेंबर 3, 2017

पुणे। आज आयएसएल स्पर्धेत एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात सामना रंगणार आहे. हा सामना पुण्याच्या घरच्या मैदानावर श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी....