एमआरएफ पेस फाऊंडेशन

क्रिकेट इतिहासातील सर्वात महान वेगवान गोलंदाजाने दिला ‘स्पीडगन’ उमरानला कानमंत्र

ऑगस्ट 15, 2022

आयपीएल २०२१ पासून सातत्याने जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक चर्चेत आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने भारतीय गोलंदाजांतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी करत २२ बळी मिळवले होते.....