एमएस धोनीची आयपीएलमधून निवृत्ती
‘…म्हणून सर्वांना वाटलं मी निवृत्त होतोय’, ‘कॅप्टन कूल’ धोनीचे मोठे वक्तव्य
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या हंगामानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, अशी सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. कारण आयपीएलच्या १३व्या हंगामादरम्यान तो बऱ्याचदा खेळाडूंना....





