एमएस धोनीची भेट
‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’
आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. यामध्ये सोमवार (19 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर....





