एमएस धोनीने चाहत्याला लिफ्ट दिली

MS-Dhoni

लकी फॅन! धोनीच्या बाईकवर बसून धन्य झाला चाहता, सतत पाहिला जातोय व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा महान कर्णधार म्हणून एमएस धोनी याला ओळखले जाते. धोनीने भारताला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनी 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला....