एमएस धोनीने सामना झाल्यानंतर केलेले वक्तव्य
“आमचं क्षेत्ररक्षण खूप वाईट होतं, गोलंदाजांनीही…” पराभवानंतर एमएस धोनीने सांगितली नेमकी कुठे झाली चूक
गतवर्षी निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत १० गुणांसह पहिल्या स्थानावर....






