एमएस धोनी शस्त्रक्रिया
आनंदाची बातमी: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनीला डिस्चार्ज, ‘इतक्या’ दिवसांत पुन्हा धावू लागणार
आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा धक्का दिला. यासह सीएसके संघाच्या नावावर पाचवी आयपीएल ट्रॉफी झाली. संघाचा कर्णधार एमएस धोनी याने त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये....






