एमपीएलमधील महिलांचे सामने

Smriti Mandhana

MPL 2023 । महिलांचा पहिला प्रदर्शनीय सामना 25 जून रोजी, पाहा वेळापत्रक

जून 24, 2023

महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रिमिॉयर लीग (एमपीएल) स्पर्धेत उद्या,(२५ जुन २०२३ रोजी)रविवारपासून महिलांच्या तीन प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे....