एमी साटर्थवेट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे १७ जणांचा न्यूझीलंड संघ; या २ खेळाडूंचे झाले पुनरागमन

ऑगस्ट 30, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने 17 सदस्यीय महिला संघाची निवड केली आहे. माजी कर्णधार एमी सॅटरथवेटने अष्टपैलू जेस वॅटकीनसह पुनरागमन केले आहे. ,....