एम एस धोनीचा आवडता क्रिकेटर

MS Dhoni

‘तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण?’, समोरुन प्रश्न येताच धोनीचे क्षणात उत्तर….

भारतीय संघाचा कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला जेव्हा तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न केला असता माहीने याचे मजेशीर उत्तर दिले आहे. ...