एरिक होलीज
ब्रॅडमन यांची सरासरी १०० न होण्यामागे त्यांचा संघसहकारी खेळाडूच देतोय स्वत:लाच दोष
ऑस्ट्रेलियाचे सर्वकालीन महान फलंदाज सर डाॅन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमध्ये १००ची सरासरी गाठण्यासाठी केवळ ४ धावा कमी पडल्या. त्यासाठी त्यांचे संघसहकारी ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू नील....





