एलएसजी विरुद्ध सीएसके
“नोट सेलिब्रेशनवर बंदी घातली पाहिजे, हा निव्वळ मूर्खपणा”; 6 वेळेच्या आयपीएल चॅम्पियनची मागणी
खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन खेळाडू करतात. आयपीएलमध्येही खेळाडू विकेट्स घेतल्यानंतर, शतक किंवा अर्धशतक केल्यानंतर अनोख्या पद्धतीने त्याचे सेलिब्रेशन करतात, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.....






