ऐ भाई हीरो नहीं बनने का इधर

IND vs ENG : रोहित शर्माने सर्फराज खानला भर मैदानात झापलं, म्हणाला,’ऐ भाई हीरो नहीं बनने का इधर

फेब्रुवारी 26, 2024

भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय संघाने 192 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 40 धावा केल्या आहेत.....