ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’

जो रुट ठरला बुमराह, आफ्रिदीला भारी; जिंकला ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार

सप्टेंबर 13, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरमहिन्याला पुरुष आणि महिला गटात सर्वोत्तम खेळाडूचा (प्लेअर ऑफ द मंथ) पुरस्कार दिला जातो. यंदा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार इंग्लंडचा....