ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड अंतिम सामना

चेस ऑलिंपियाड: भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला इतिहास; पहिल्यांदा पटकावले सुवर्णपदक

—
ऑगस्ट 31, 2020

काल (३० ऑगस्ट) भारत विरुद्ध रशिया या देशांमध्ये ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खेळला गेलेला अंतिम सामना नाटकीय रुपात संपला. शेवटी बुद्धिबळ जागतिक संस्था ‘फिडे’ने दोन्ही देशांना....