ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक

भारताच्या तुलतेत किती पुढे चीन-अमेरिका? ऑलिम्पिकमध्ये किती सुवर्ण पदक जिंकले? जाणून घ्या टॉप 5 देश

जुलै 23, 2024

ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात कोणत्या देशानं सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकली आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच, सर्वाधिक पदकं जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? नाही ना.....