ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा
भारताने २१ व्या स्थानी केले ऑलिम्पिक उद्घाटनात संचलन; ‘या’ आगळ्यावेगळ्या नियमानुसार ठरते संचलनातील देशांची क्रमवारी
टोकियो ऑलिम्पिक २०२० चे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजले. परंपरागत उद्घाटन सोहळ्यात सर्व देशांनी संचलन करून तसेच ऑलिम्पिक ज्योत पेटवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या....






