ऑलिम्पिक पदक विजेते
“माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते…” राष्ट्रपतींनी केलं ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं अभिनंदन!
—
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी त्या म्हणाल्या की, ...