ऑस्टेलियन ओपन २०२१

जोकोविचचा नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर कब्जा; मेदवेदेव फायनलमध्ये पराभूत

मेलबर्न। ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद सार्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचने जिंकले आहे. त्याने रशियाच्या डॅनिएल मेदवेदेवला पराभूत करत सलग तिसऱ्यांदा तर ...