ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड
ऑस्ट्रेलियन संघात ‘या’ दोन फास्ट बॉलर्सची एंट्री, दोघेही करतात वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी
सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेेच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार पॅट कमींस दुखापतग्रस्त झाला, ज्यामुळे दुसऱ्या कसोटी....
आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू
क्रिकेटमध्ये नवीन आणि क्रांतिकारी नियम लागू करण्याचा प्रस्ताव आला आहे. आतापर्यंत गोलंदाजांच्या चुकीमुळे फलंदाजांना फ्री हिट मिळत असत. पण प्रस्तावित नवीन नियमानुसार गोलंदाजांना ‘फ्री हिट’....
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही करणार पाकिस्तान दौरा रद्द? बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर
आजकाल पाकिस्तान क्रिकेटला एकामागून एक धक्का बसत आहेत. पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये भीतीचे असे वातावरण आहे की ते त्या देशात क्रिकेट खेळण्यास सर्व....
ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नरसह ३८ खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामान्यांना मुकणार?
आयपीएल २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळले होते. खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने ४ मे रोजी बीसीसीआयने बैठक घेत....
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केला मदतीचा हात पुढे
संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच क्षेत्रांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. क्रिकेटमध्ये देखील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स....
बीसीसीआय समोर अखेर झुकले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, हॉटेलमध्ये खेळाडूंना मिळाल्या ‘या’ सुविधा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे बहुप्रतीक्षेत बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा व अतिशय महत्त्वाचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या सामन्यावर....
२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात?
सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश क्रिकेटपटू हे भारतात नवीन क्रिकेटमधील संधी शोधत आहेत. टीम क्रुकशॅन्क जे....









