ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू टीम डेविड
मुंबईच्या वाघाचे ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मराठमोळ्या अंदाजात स्वागत; नेटकरीही म्हणाले, ‘एकच छावा’
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू टीम डेविड आयपीएल 2023 स्पर्धेसाठी आपल्या मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. शनिवारी (दि. 25 मार्च) तो मुंबईत दाखल झाला. यानंतर....






