ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅट्रिक
न्यूझीलंडला १४१ धावांनी नमवत ऑस्ट्रेलियाची विजयाची ‘हॅट्रिक’, गुणतालिकेतही अव्वलस्थानी कब्जा
रविवारी (१३ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) अकरावा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (AUSW vs NZW) संघात झाला.....






