ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर

डिसेंबर 3, 2020

कॅनबेरा। भारताने बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. या विजयाने भारताने मालिकेत व्हाईटवॉश टाळला आणि मालिकेचा शेवटही....