ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध निवडलेला भारताचा टी-20 संघ
यावर्षीचा टी-20 विश्वचषक युझवेंद्र चहल खेळणारच! बीसीसीआयने जाहीर केला संघ
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज मागच्या वर्षी टी-20 विश्वचषक खेळू शकला नव्हता. आयपीएल 2021 मध्ये चहल जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण तरीदेखील विश्वचषक संघात त्याला संधी....





