ओली रॉबिन्सन ट्विट्स
पहिला सामना खेळत असलेल्या रॉबिन्सनची कारकीर्द धोक्यात? आठ वर्षांपूर्वीच्या ट्विटने आला अडचणीत
इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन लॉर्ड्समध्ये पदार्पण केल्यानंतर वादाच्या भोवर्यात सापडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध रॉबिन्सनने पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वात्तम गोलंदाजी करत ७५ धावांत चार गडी बाद....






