ओव्हल

निवांत रहा! पिछाडीवर असूनही भारतीय संघ जिंकू शकतो WTC फायनल, कशी ते वाचाच

जून 9, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले आहेत. इंग्लंड येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचे....

WTC FINAL| नाण्याचे नशिब रोहितच्या बाजूने, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण, अशी आहे प्लेईंग इलेव्हन

जून 7, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना लंडन येथील ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक....

WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील

मे 29, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत....

india-test-team

WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश

एप्रिल 27, 2023

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला....

गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते, पण….

सप्टेंबर 4, 2022

१९७९ सालचा इंग्लंड दौरा भारतासाठी फारसा चांगला ठरला नाही. कारण, त्यावर्षी झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय विश्वचषकात भारताने खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना भारताला जिंकणे शक्य झाले....

ओव्हल कसोटीनंतर भारतीय खेळाडूंची झाली कोरोना चाचणी, जाणून घ्या काय आला रिपोर्ट

सप्टेंबर 7, 2021

लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण ही....

‘ओव्हल’चा विजय साधासुधा नाहीये; जो पराक्रम आजवर पाकने तीनदा केलाय, तोच भारताने पहिल्यांदाच केलाय

सप्टेंबर 7, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी....

धोनी, गांगुलीला नाही जमलं ते विराटने करून दाखवले, ३५ वर्षांपूर्वीच्या कपिल देवच्या पराक्रमाची केली बरोबरी

सप्टेंबर 7, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या दोन्ही संघांमध्ये जोरदार....

ओव्हल कसोटीत घडला इतिहास!! पहिल्यांदाच ‘या’ धावसंख्येवर बाद झाले तब्बल ४ फलंदाज

सप्टेंबर 6, 2021

लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.....

टेस्ट सिरीजमध्ये आघाडी घेण्यासाठी भिडणार भारत-इंग्लंड, कधी आणि कुठे होईल चौथी कसोटी; जाणून घ्या सर्वकाही

सप्टेंबर 1, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात....

Virat Kohli and Ajinkya Rahane

१५ ऑगस्ट दिवशी भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागला हा निकाल

ऑगस्ट 15, 2021

१५ ऑगस्ट हा भारतीयांसाठी मोठा उत्सव आहे. या दिवशी भारताने १५० पेक्षा जास्त वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले. यासाठी असंख्य बलिदान दिले गेले. १५ ऑगस्ट....

आजच्याच दिवशी क्रिकेटमध्ये घडल्या होत्या ‘या’ महत्त्वपूर्ण घटना

ऑगस्ट 20, 2020

आज २० ऑगस्ट, क्रिकेटमध्ये या दिवशी घडलेल्या घटनांचा हा आढावा… चार्ल्स बॅनरमन यांचा मृत्यू ( १९३० ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व....

फिल्डर फिल्डींगमध्ये अडथळा आणला, म्हणून बाद दिला गेलेला जगातील पहिला क्रिकेटर

ऑगस्ट 18, 2020

क्रिकेटमध्ये आपण सहसा फलंदाज त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत ,धावबाद, यष्टीचीत या पद्धतीने बाद होताना पाहतो. मात्र, एक फलंदाज क्रिकेटमध्ये तब्बल दहा पद्धतीने बाद होऊ शकतो. वर....

त्या एका विजयाने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल

डिसेंबर 7, 2018

दुबई | न्यूझीलंड संघाने पाकिस्तानवर २-१ असा विजय मिळविल्यामुळे ते आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानी आले आहेतर तर पाकिस्तान संघाची मात्र ६व्या स्थानावरुन ७व्या स्थानी....

जगातील कोणत्याही संघावर येऊ नये ती वेळ आज पाकिस्तानवर आली

डिसेंबर 7, 2018

आबू धाबी | आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने १२३ धावांनी शानदार विजय मिळवला. यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाने २-१ असा....

Next