कगिसो रबाडा पहिल्या आठवड्यासाठी नसेल
दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! आयपीएल सोडून देशासाठी क्रिकेट खेळणार कागिसो रबाडा?
संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या आयपीएल २०२० च्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कागिसो रबाडा याने....






