कपिल देवची रविचंद्रन अश्विनविषयी प्रतिक्रिया
‘मी त्याला का अडवू? माझी वेळ गेली आहे’, अश्विनने विक्रम मोडल्यानंतर कपिल देवची प्रतिक्रिया
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन....






