कपिल देवचे रविचंद्रन अश्विनला पत्र
ज्यांचा विक्रम मोडला त्या कपिल पाजींचं आश्विनला खास पत्र; लिहिलंय, ‘तू एक दिवस…’
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत....






