कपिल देव यांनी शुबमन गिलला चेतावणी दिली

Shubman-Gill

कपिल पाजींची शुबमन गिलला वॉर्निंग! म्हणाले, ‘सचिन-विराटच्या दर्जाचा नाही, फॉर्म गेल्यावर…’

भारतीय संघ आणि गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आयपीएल 2023 स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चाहते गिलची तुलना विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांसारख्या ...