कपिल देव १९८६

क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी १० जून १९८६ हा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. याच दिवशी भारताने इंग्लंड देशातील क्रिकेटची ‘पंढरी म्हणून’ ओळखल्या जाणाऱ्या लाॅर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर ...