कबड्डी प्लेयर सोनाली शींगटे Sonali shingate

परवडणार नाही म्हणून क्रिकेट ऐवजी कबड्डी स्विकारलं; पण आज आहे ‘देशातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू’

फेब्रुवारी 10, 2021

कबड्डी म्हटले की, शरीराची कसरत आणि दररोजचा सराव करणे आवश्यकच असते. यासोबत इच्छाशक्ती आणि बौद्धिक चातूर्य असणे देखील तितकेच आवश्यक असते. या सर्व गोष्टी आत्मसात....