करूण नायर अडकला लग्नाच्या बंधनात

भारताकडून त्रिशतक करणारा करुण नायर अडकला विवाह बंधनात…

जानेवारी 19, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा भारताचा दुसरा क्रिकेटपटू करूण नायर गुरुवारी लग्नबंधनात अडकला. त्यानेने उदयपुरमधील फतहगढ़ रिसोर्टमध्ये आपली प्रेयसी शनाया टंकरीवाला सोबत गुरूवारी(16 जानेवारी) सकाळी दक्षिण....