करूण नायर शतक
विराटचा रिप्लेसमेंट मिळाला! दमदार शतक ठोकून इंग्लंडच्या गोलंदाजांवर गाजवले वर्चस्व
Karun Nair Century: काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट रेड बॉल फॉरमॅटमध्ये नंबर-4 वर फलंदाजी करायचा, पण निवृत्तीनंतर हे पद मोकळे झाले....





