कर्णदारपदाच्या काळात विराटने घेतलेल्या चार चुकीचे निर्णय
कर्णधार म्हणून विराटने केलेल्या चार ‘अक्षम्य चुका’; ज्याची भारतीय संघाला चुकवावी लागली जबर किंमत
भारतीय संघाच्या (team india) इतिहासात जेव्हा कधी महान खेळाडूंचा उल्लेख केला जाईल, तेव्हा विराट कोहली (virat kohli) याचे नाव त्यामध्ये नक्कीच येईल. शनिवारी (१५ जानेवारी)....





