कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके
हिटमॅनने टाकले धोनीला मागे, आता ‘या’ विक्रमात फक्त विराट, गंभीर आणि वॉर्नर रोहितच्या पुढे
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात आमनेसामने आले होते. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी....






