कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक टी20 सामना विजय
कॅप्टन सूर्या ऑन फायर! केवळ 41 सामन्यांत मोडला विराटचा बलाढ्य विक्रम
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा टी२० सामना रविवारी (२५ जानेवारी) गुवाहाटी येथे खेळला गेला. हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे.....






