कर्णधार म्हणून सर्वोत्तम सरासरीने १००० धावा

INDvsAFG: कॅप्टन शुबमन गिलचा डॉन ब्रॅडमन यांच्या ‘या’ खास यादीत एंट्री! स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर

जून 7, 2026

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूरमध्ये (न्यू चंदीगड) एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुबमन गिल याने शनिवारी (६ जून) शतकी खेळी केली....