कर्नाटक विरुद्ध केरळ

नादच खुळा! विजय हजारे ट्रॉफीत देवदत्त पड्डीकलचं सलग चौथं शतक; ‘रनमशीन’ची केली बरोबरी

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१ अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचा दुसरा क्वार्टर फायनल सामना सोमवारी (०८ मार्च) कर्नाटक विरुद्ध ...