कर्लोस ब्रॅथवेट वाद

कार्लोस ब्रेथवेटने फलंदाजाला मारलेला चेंडू संघाला पडला महागात, गमवावा लागला सामना

सध्या इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. रविवारी (१९ जून) डर्बिशायर आणि बर्मिंघम बीयर्स संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहिला गेला. या सामन्यात एक घटना ...