कसोटीच्या एकाच दिवशी ५०० पेक्षा जास्त धावा
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज खूप संयमाने खेळतात. कारण या स्वरुपात फलंदाजांकडे खेळपट्टीवर स्थिर व्हायला वेळ असतो. म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळते. परंतु बऱ्याचदा कसोटी....






