कसोटीमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

न्यूझीलंडसाठी कसोटीमध्ये रॉसच ठरला बॉस!

फेब्रुवारी 22, 2020

वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज(22 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात....