कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या चेंडूवर बळी

कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा मुंबईकर ‘निलेश कुलकर्णी’

एप्रिल 3, 2022

आपल्या देशासाठी क्रिकेट खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याचा पदार्पणाचा सामना खूप महत्वाचा असतो. प्रत्येक खेळाडू पदार्पण सामन्यात स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्न....