कसोटी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार
कसोटी इतिहासातील 5 सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत विराट एकटाच भारतीय; सर्वाधिक विजयी टक्केवारी ‘या’ संघाची
By Akash Jagtap
—
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात कठीण प्रकार म्हणून कसोटी क्रिकेटला ओळखले जाते. कारण, या क्रिकेट प्रकारात खेळाडूंचा चांगलाच कस लागतो. कोणत्याही खेळाडूच्या तंत्रापासून त्याच्या धैर्यापर्यंत ...