कसोटी मालिकेतून विराट कोहलीची माघार
विराटवर प्रेम करणाऱ्यांना कमी नाही! बेंगलोरमधील चाहत्याने स्वतःच्या हॉटेलला दिलं किंग कोहलीचं नाव
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यायवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संघ मोठी आहे. विराट भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कदाचित सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू देखील राहिला असेल. सचिन....





