कसोटी शतक
हे ३ वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये ठोकू शकतात शतक
क्रिकेट हा एक आकड्यांचा खेळ आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी नवीन विक्रम नोंदवले गेले आणि जुने विक्रम तोडले गेले. कसोटी हे क्रिकेटचे सर्वात प्रदीर्घ स्वरूप असूनही ...
असा भारतीय खेळाडू जो २ सामन्यांमध्ये होता १२ वा खेळाडू, पदार्पण करताच ठोकली ३ शतके
आजपर्यंत क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले. परंतु त्यांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून ...
‘द्विशतकवीर’ मयंक अगरवालने मिळवले त्या ४ भारतीयांमध्ये मानाचे स्थान
विशाखापट्टण। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(3 ऑक्टोबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतकी खेळी ...
संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक
आजपासून(5 सप्टेंबर) सुरु झालेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात रेहमत शहाने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये ...
अफगाणिस्तानला मिळाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर!
आजपासून(5 सप्टेंबर) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात एकमेव कसोटी सामना चितगाव येथे सुरु झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात रेहमत शहाने शतकी खेळी केली ...